पासपोर्ट फोटो रिसाईझ - Free Passport Photo Resizer Tool

Secure Browser-Side Processing

Photo Resizer

सरकारी फॉर्मसाठी फोटो व सही योग्य साईज (Width/Height) व KB मध्ये रीसाईझ करा.

px
px
KB
Preview
resized_image.jpg
0 KB
⬇ Download Image
🔐 Privacy Note: Images are processed locally on your device and never uploaded to a server.

पासपोर्ट फोटो रिसाईझ – Free Photo Resizer Tool

पासपोर्ट फोटो रिसाईझ हे एक 100% मोफत ऑनलाइन Photo Resizer Tool आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोटो पासपोर्ट, व्हिसा, आधार कार्ड, पॅन कार्ड, सरकारी व स्पर्धा परीक्षा अर्ज यासाठी आवश्यक असलेल्या अचूक साईजमध्ये सहजपणे रिसाईझ करू शकता.

या टूलचा वापर करून तुम्ही फोटोची उंची-रुंदी (Width × Height), फाईल साईज (KB मध्ये), Background आणि Quality नियंत्रित करू शकता. कोणतेही Software Download न करता, थेट ब्राउझरमध्ये फोटो तयार करा.

  • 📸 पासपोर्ट साईज फोटो सहज तयार करा
  • 📐 अचूक Width × Height सेट करा
  • 📦 फोटो KB मध्ये Compress करा
  • 🖼️ White / Custom Background सपोर्ट
  • ⚡ Fast, Secure आणि User-Friendly Tool
  • 🔒 फोटो कुठेही सेव्ह होत नाही – 100% Privacy
  • 💯 पूर्णपणे मोफत वापर

सरकारी फॉर्म भरताना फोटो Reject होऊ नये म्हणून पासपोर्ट फोटो रिसाईझ – Free Photo Resizer Tool वापरा आणि काही सेकंदात योग्य साईजचा फोटो डाउनलोड करा.