पुणे सीमाशुल्क आयुक्तालय भरती 2025 - Pune Customs Bharti 2025
भरतीचे नाव:
पुणे सीमाशुल्क आयुक्तालय 14 जागांसाठी भरती 2025 - Pune Customs Bharti 2025
थोडक्यात माहिती:
पुणे कस्टम भरती 2025: भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत, पुणे येथील कस्टम आयुक्त कार्यालयात गट 'क' (सीमॅन, ग्रीजर आणि ट्रेड्समॅन) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी पात्रता तपासून अर्ज करावा.
पदाचे नाव:
सीमॅन, ग्रीजर, ट्रेड्समॅन
जागा तपशील:
पदाचे नाव | जागा संख्या |
---|---|
सीमॅन | 04 |
ग्रीजर | 07 |
ट्रेड्समॅन | 03 |
एकूण जागा | 14 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1: (i) १०वी उत्तीर्ण (ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजावर ३ वर्षांचा अनुभव तसेच २ वर्षे हेल्म्समन आणि सीमनशिप कामाचा अनुभव आवश्यक.
पद क्र. 2: (i) १०वी उत्तीर्ण (ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजावर मुख्य व सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
पद क्र. 3: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic / Diesel Mechanic / Fitter / Turner / Welder / Electrician / Instrument Mechanic / Carpenter) उत्तीर्ण (iii) अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल किंवा जहाज दुरुस्ती संस्थेत २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा:
18 ते 25 वर्ष
अर्ज शुल्क:
फी नाही
अर्ज प्रक्रिया:
ऑफलाईन (अर्ज पाठवायचा पत्ता: सहायक आयुक्त, सीमा शुल्क आयुक्त कार्यालय, ४ था मजला, जीएसटी भवन, ४१/ए, ससून रोड, पुणे – ४११००१.)
महत्त्वाच्या तारखा:
घटना | तारीख |
---|---|
शेवट तारीख | 10 जून 2025 |
नोकरी ठिकाण:
महाराष्ट्र