भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती - SBI SO Bharti 2025

SBI SO Recruitment 2025: भारतीय स्टेट बँक एसओ भरती २०२५


SBI SO Bharti 2025

भारतीय स्टेट बँक (State Bank of India) मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 150 जागा उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वय मर्यादा, आणि महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.


भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती - SBI SO Bharti 2025/ SBI SO Recruitment 2025: भारतीय स्टेट बँक एसओ भरती २०२५



SBI SO Bharti 2025 जागा

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II)150

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र आवश्यक
  • 02 वर्षांचा अनुभव आवश्यक

वय मर्यादा

31 डिसेंबर 2024 रोजी:

  • 23 ते 32 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण

हैदराबाद आणि कोलकाता


अर्ज फी

  • General/EWS/OBC: ₹750/-
  • SC/ST/PWD: फी नाही

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स