RBI JE Bharti 2025: रिझर्व्ह बँक ज्युनियर इंजिनिअर भरती 2025

RBI JE Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती


Reserve Bank of India Recruitment 2025 | ज्युनियर इंजिनिअर भरती 2025

RBI JE Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ज्युनियर इंजिनिअर (Civil/Electrical) पदांच्या 11 जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयाची अट, आणि महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

RBI JE Bharti 2025/ Reserve Bank of India Recruitment 2025, RBI Junior Engineer Bharti, आणि RBI Jobs 2025, रिझर्व्ह बँक ज्युनियर इंजिनिअर भरती 2025.

भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025 जागा

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (Civil) 07
2 ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 04

भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025 शैक्षणिक पात्रता

  • ज्युनियर इंजिनिअर (Civil): 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55%) किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45%)
  • ज्युनियर इंजिनिअर (Electrical): 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55%) किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45%)

भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025 वयाची अट

वय: 01 डिसेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025 अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS: ₹450 + 18% GST
  • SC/ST/PwBD: ₹50 + 18% GST

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज शेवट तारीख: 20 जानेवारी 2025
  • परीक्षा: 08 फेब्रुवारी 2025

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत


महत्वाच्या लिंक्स


RBI JE Bharti 2025 साठी पात्र उमेदवारांनी Reserve Bank of India Recruitment 2025, RBI Junior Engineer Bharti 2025, आणि RBI Jobs 2025 च्या अधिकृत वेबसाईटवर 20 जानेवारी 2025 पर्यंत Online Application करावा. RBI JE Exam 2025 08 फेब्रुवारी 2025 रोजी होईल. भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025 संबंधित माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.