नाशिक लेखा व कोषागारे विभाग भरती 2025 - Nashik Mahakosh Bharti 2025

नाशिक महाकोष भरती 2025: लेखा व कोषागार संचालनालय भरती

नाशिक लेखा व कोषागार विभाग भरती 2025 विषयी माहिती

Nashik Mahakosh Bharti 2025 या भरतीद्वारे कनिष्ठ लेखापाल (गट क) पदांसाठी एकूण 59 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करून या संधीचा लाभ घ्या. दररोज सरकारी नोकरी, प्रवेशपत्र, निकाल, उत्तरतालिका इ. बद्दल अधिक माहितीसाठी NaukriKendra.com ला भेट द्या.

नाशिक लेखा व कोषागार संचालनालय भरती 2025 माहिती

रिक्त पदांची संख्या:

पद क्रमांक पदाचे नाव पदांची संख्या
1 कनिष्ठ लेखापाल (गट क) 59
एकूण 59

शैक्षणिक पात्रता:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक

वयोमर्यादा (23 फेब्रुवारी 2025 रोजी):

19 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 5 वर्षे सवलत

नोकरीचे ठिकाण:

नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर व नंदुरबार

परीक्षा शुल्क:

खुला प्रवर्ग: ₹1000/-
राखीव प्रवर्ग: ₹900/-
माजी सैनिक: शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्जांची अंतिम तारीख: 23 फेब्रुवारी 2025
  • परीक्षेची तारीख: नंतर जाहीर केली जाईल

महत्त्वाच्या लिंक्स: