महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी बोईसर अप्रेंटिस भरती - MahaTransco Apprentice Bharti 2025

Mahapareshan Boisar Palghar Bharti 2025: महाराष्ट्र महापारेषण अप्रेंटिस भरती [बोईसर]


MahaTransco Apprentice Boisar Recruitment 2025 | 24 Posts

MahaTransco Apprentice Bharti 2025 साठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विजतंत्री अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशीलांसाठी खालील माहिती वाचावी.

Mahapareshan Boisar Palghar Bharti 2025: महाराष्ट्र महापारेषण अप्रेंटिस भरती [बोईसर]/ MahaTransco Apprentice Boisar Recruitment 2025 | 24 Posts.

पद तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 विजतंत्री अप्रेंटिस 24

शैक्षणिक पात्रता

  • 10वी उत्तीर्ण
  • NCVT/ITI (विजतंत्री)

वयाची अट

18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण

बोईसर (पालघर)


अर्ज शुल्क

फी: कोणतेही शुल्क नाही.


अर्ज पाठविण्याचा पत्ता

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु विभाग बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. जि. पालघर 401501


महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2025
  • अर्जाची प्रत पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स


MahaTransco Apprentice Bharti 2025 साठी पात्र उमेदवारांनी 17 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा आणि 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्जाची प्रत पोस्टाद्वारे पाठवावी. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचावी आणि अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.