सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय भरती - DGAFMS Group C Bharti 2025

DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 113 जागांसाठी भरती


DGAFMS Group C Bharti 2025

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, भारतीय सेना, सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) येथे गट ‘C’ नागरी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 113 जागा, यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वय मर्यादा, व महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.


DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 113 जागांसाठी भरती/ भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, भारतीय सेना, सशस्त्र सेना



DGAFMS Group C Bharti 2025 जागा

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1अकाउंटेंट1
2स्टेनोग्राफर ग्रेड-II1
3निम्न श्रेणी लिपिक11
4स्टोअर कीपर24
5फोटोग्राफर1
6फायरमन5
7कुक4
8लॅब अटेंडंट1
9मल्टी टास्किंग स्टाफ29
10ट्रेड्समन मेट31
11वॉशरमन2
12कारपेंटर & जॉइनर2
13टिन-स्मिथ1

शैक्षणिक पात्रता

  • अकाउंटेंट: B.Com किंवा 12वी उत्तीर्ण + 2 वर्षे अनुभव
  • स्टेनोग्राफर: 12वी उत्तीर्ण, कौशल्य चाचणी आवश्यक
  • निम्न श्रेणी लिपिक: 12वी उत्तीर्ण, संगणक टायपिंग कौशल्य आवश्यक
  • अन्य पदांसाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता व अनुभवाची मागणी.

वय मर्यादा

06 फेब्रुवारी 2025 रोजी:

  • पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2 ते 5 & 8: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र.6, 7, 9 ते 13: 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरूवात: 07 जानेवारी 2025
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2025

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत


महत्त्वाच्या लिंक्स