महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी 800 जागांसाठी भरती २०२४ : Mahanirmiti Bharti 2024

Maharashtra State Power Generation Company Limited - Mahagenco Recruitment 2024


महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती 2024 | Mahagenco Bharti 2024

महावीज निर्मिती कंपनी (Mahagenco), ज्याला पूर्वी MSEB (Maharashtra State Electricity Board) म्हणून ओळखले जात होते, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज निर्मिती कंपनी आहे. महावीज निर्मिती कंपनीत 800 तंत्रज्ञ-3 पदांची भरती जाहीर केली आहे.

Image Description

पदांची एकूण संख्या

800 पदे


पदाचे तपशील व संख्या

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 तंत्रज्ञ-3 800

शैक्षणिक पात्रता

ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री), वायरमन (तारतंत्री), मशिनिस्ट (यंत्रकारागीर), फिटर (जोडारी), इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर (संधाता), इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक, ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट, बॉयलर अटेंडन्स, स्विच बोर्ड अटेंडन्स, स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर, स्टिम टर्बाईन ऑपरेटर, ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट, ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]


वयाची अट

01 ऑक्टोबर 2024 रोजी:
  • 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹500/-
  • मागास प्रवर्ग: ₹300/-

महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2024 10 जानेवारी 2025
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स