महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार संचालनालय भरती 2024 : Mahakosh Bharti 2025
Mahakosh Bharti 2025: महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार संचालनालय भरती
Mahakosh Recruitment 2025 | कनिष्ठ लेखापाल भरती 2024
Mahakosh Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयाने (Directorate of Accounts & Treasuries) कनिष्ठ लेखापाल (गट क) साठी 75 पदांची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयाची अट, आणि महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.
लेखा व कोषागारे पुणे विभाग भरती 2024 जागा
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कनिष्ठ लेखापाल (गट क) | 75 |
महाराष्ट्र शासन लेखा व कोषागार संचालनालय भरती 2024 शैक्षणिक पात्रता
- पदवी: कोणत्याही शाखेतील पदवी
- टंकलेखन: मराठी - 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी - 40 शब्द प्रति मिनिट
महाकोष भरती 2024 वयाची अट
वय: 30 जानेवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट
नोकरी ठिकाण
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर
लेखा व कोषागार संचालनालय भरती 2024 अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- राखीव प्रवर्ग: ₹900/-
महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग भरती 2024 महत्त्वाच्या तारखा
- Online अर्ज करण्याची सुरुवात: 31 डिसेंबर 2024
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
महत्वाच्या लिंक्स
Mahakosh Bharti 2025 साठी पात्र उमेदवारांनी 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करावा. परीक्षा तारखांची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.