सीमा रस्ते संघटना भरती २०२४ : Border Roads Organisation (BRO) Bharti 2024

Border Roads Organisation (BRO) Recruitment 2024


बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन भरती २०२४

सीमा रस्ते संघटना (BRO) मध्ये 466 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या सीमावर्ती भागातील रस्त्यांचे बांधकाम व देखभालीसाठी कार्य करणाऱ्या BRO मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

सीमा रस्ते संघटना भरती २०२४ : Border Roads Organisation Bharti 2024/ Border Roads Organisation (BRO) Recruitment 2024,बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन भरती


पदांची एकूण संख्या

466 पदे


पदाचे तपशील व संख्या

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन 16
2 सुपरवायझर (Administration) 02
3 टर्नर 10
4 मशीनिस्ट 01
5 ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट 417
6 ड्रायव्हर रोड रोलर 02
7 ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन 18

शैक्षणिक पात्रता

  • ड्राफ्ट्समन: 12वी उत्तीर्ण, आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र / ITI (सिव्हिल), 1 वर्षाचा अनुभव.
  • सुपरवायझर (Administration): पदवीधर, राष्ट्रीय कॅडेट कोर 'बी' प्रमाणपत्र किंवा लष्करी अनुभव.
  • टर्नर: ITI/ITC/NCTVT, 1 वर्षाचा अनुभव.
  • मशीनिस्ट: 10वी उत्तीर्ण, ITI (Machinist).
  • ड्रायव्हर: 10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना.
  • ऑपरेटर एक्सकेवेटर: 10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, 6 महिन्यांचा अनुभव.

शारीरिक पात्रता

विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (किलो)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 + 5 विस्तार 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 + 5 विस्तार 47.5
पश्चिम मैदान क्षेत्र 162.5 76 + 5 विस्तार 50
गोरखा (भारतीय) 152 75 + 5 विस्तार 47.5

वयोमर्यादा

30 डिसेंबर 2024 रोजी लागू:

  • 18 ते 27 वर्षे (पद क्र. 1, 2, 4, 5, 6, 7)
  • 18 ते 25 वर्षे (पद क्र. 3)
  • SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS/ExSM: ₹50/-
  • SC/ST: शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता

Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015


महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स