रेल्वे सुरक्षा दल [आरपीएफ] कॉन्स्टेबल मेगा भरती २०२४ | RPF Bharti 2024
भारतीय रेल्वे सुरक्षा दल (RPF) मार्फत इन्स्पेक्टर व कॉन्स्टेबल 4000+ जागांसाठी भरती जाहीर!
RPF Sub Inspector/ Constable Recruitment 2024 | RPF jawan Shipai Bharti 2024
भारतीय रेल्वे आरपीएफ भरती 2024: भारतीय रेल्वे मार्फत आरपीएफ [RPF] रेल्वे सुरक्षा दलात आरपीएफ सब इन्स्पेक्टर/ आरपीएफ कॉन्स्टेबल इत्यादी पदांच्या 4660 जागांसाठी मेगा भरती 2024 जाहीर झाली आहे सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी/ पदवी उत्तीर्ण असावा पात्र उमेदवारांनी शेवट तारीख १४ मे २०२४ च्या आत अधिकृत वेबसाईट rpf.indianrailways.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.
RPF Recruitment 2024: Mega RPF Recruitment 2024 has been announced for 4660 Posts of RPF Sub Inspector/ RPF Constable etc. in [RPF] Railway Security Force through Indian Railways to apply for this post candidates should have passed 10th/ Graduation last date is 14th May 2024 Online application should be submitted by visiting the official website rpf.indianrailways.gov.in For more information use the link given below.
RPF Bharti 2024 Details
आरपीएफ भरती 2024 माहिती
विभागाचे नाव: भारतीय रेल्वे सुरक्षा दल
जाहिरात क्र: CEN RPF 01/2024 & CEN RPF 02/2024
पदाचे नाव: उपनिरीक्षक/ शिपाई
एकूण जागा:4660
Indian Railway Security Force Recruitment 2024 Vacancy:
भारतीय रेल्वे सुरक्षा दल भरती 2024 पदानुसार जागा:
जा.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
RPF 01/2024 | RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) | 452 |
RPF 02/2024 | RPF कॉन्स्टेबल (Constable) | 4208 |
RPF Constable/ Inspector Bharti 2024 Educational Qualification:
आरपीएफ कॉन्स्टेबल/ इन्स्पेक्टर भरती 2024 शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
RPF सब इंस्पेक्टर | कोणत्याही शाखेतील पदवी |
RPF कॉन्स्टेबल | 4208 |
शारीरिक पात्रता: जाहिरात वाचा
वय अट: 18/20 ते 28 वर्षांपर्यंत
परीक्षा शुल्क:
जनरल/ओबीसी/ ईडब्लूएस- ₹500/-
उर्वरित- ₹250/-
परीक्षा तारीख:नंतर कळवू
अर्ज सुरुवात: 15 एप्रिल 2024
शेवट तारीख: 14 मे 2024
अर्ज करण्याची पद्धत: (ऑनलाईन)
स्टेप.1 अधिकृत वेबसाईट rpf.indianrailways.gov.in ला भेट द्या.
स्टेप.2 वेबसाईट लोड झाल्यावर तुमचा ईमेल/ मोबाईल टाकून प्रोफाइल बनवा.
स्टेप.3 पद निवडा व अर्ज करा.