सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2024 : Central Bank of India Apprentice Bharti 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत प्रशिक्षणार्थी ‘अप्रेंटिस’ पदाच्या 3000 जागांसाठी भरती 2024 जाहीर झाली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 06 27 मार्च 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.
Central Bank of India Recruitment 2024: Recruitment for 3000 Posts of Trainee 'Apprentice' has been announced through Central Bank of India 2024. Candidate should have passed the degree in any discipline to apply for the said recruitment. Eligible candidates should visit the official website centralbankofindia.co.in by 06 27 March 2024 and submit the application online. Use the link below to apply for more information and apply.
विभागाचे नाव: सेंट्रल बँक ऑफ इंडिया
जाहिरात क्र: -
पदाचे नाव: अप्रेंटिस
एकूण जागा: 3000
पदाप्रमाणे जागा:
प्रशिक्षणार्थी- 3000 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी
वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे
(SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क: जनरल/ओबीसी- ₹800, महिला- ₹600 (उर्वरित- ₹400) + जीएसटी टॅक्स
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरुवात- 10 फेब्रुवारी 2024
शेवट तारिख- 06 27 मार्च 2024
परीक्षा तारीख (CBT) - 10 31 मार्च 2024
अर्ज कसा करावा:
अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in ला भेट द्या.
जर तुम्ही नवीन असाल तर इमेल व मोबाईल क्र टाकून प्रोफाइल बनवा/ जर अकाउंट असेल तर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
जाहिरात बटनवर क्लिक करा
ज्या पदासाठी/ जाहिरात साठी अर्ज करायचा आहे ते निवडा
आवश्यक माहिती/ कागदपत्रे अपलोड करा
अर्ज करा
महत्वाच्या सूचना:
अर्ज करण्यापूर्वी, पात्रता निकष आणि इतर अटी काळजीपूर्वक वाचा.
सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
वेळीच अर्ज करा, शेवटच्या तारखेची प्रतीक्षा करू नका.