Loading...

Mahatransco रत्नागिरी भरती 2021

रत्नागिरी विद्युत मंडळ भरती 2021 [Mahatransc]


Mahatransco Ratnagiri Recruitment 2021

Mahatransco रत्नागिरी भरती 2021

Mahatransco Ratnagiri Recruitment 2021 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनीच्या रत्नागिरी विभागामध्ये विजतंत्री या पदाच्या 27 शिकाऊ उमेदवारांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाइन पद्धतीने शेवट तारखेच्या आत भरावा.


विभागाचे नाव -महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ


पदाचे नाव -वीजतंत्री (शिकाऊ)


एकूण पदे - 27


शैक्षणिक पात्रता -10 वी उत्तीर्ण


वयाची अट - 18 ते 30 वर्षे ( मागासवर्गीय- 05 वर्षे सूट)


अर्ज पद्धत - (ऑनलाइन नोंदणी)


अर्ज करण्याची शेवट तारीख - 12 जुलै 2021


फी - नाही


नोकरी ठिकाण - रत्नागिरी


जाहिरातपहा View


अधिकृत वेबसाईटपहा View


ऑनलाइन अर्जअर्ज करा Apply Now